Initial Relase
म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश यावर आधारित वाक्ये . म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती 'म्हण' होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती ,निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते.म्हण म्हणजे सोपी,पारंपारिक वाक्य जे अनुभवावर आधारित समजलेलया सत्याची अभिव्यक्ती करतात.
वैशिष्ठे :
फ्री ऐप
आबाल-वृद्धांसाठी विरुंगुळा
स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या साठी अत्यंत उपयोगी
६५० पेक्षा जास्त म्हणी
१२ लेव्हल्स
आकर्षक डिझाइन
धन्यवाद
This version of मराठी म्हणी Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of मराठी म्हणी Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.