शांताराम बोवा कोणत्याही तर्हेची सांसारिक तळमळ हृदयाच्या कोणत्याही कोपऱ्यात जरासुद्धा आणू न देता, खऱ्या अर्थाने प[पारमार्थिक उच्च ध्येयाला हृदयाची कवटाळून परमेश्वर चरणी लिन झाले आणि आपल्या जाण्याने त्यांनी हजारो लोकांना अक्षरशः रडविले; पण त्यांनी आपण हसत, सुखाने व स्वेच्छेने ह्या नश्वर जगाचा त्याग केला. आपल्या कीर्तनात आगर प्रवचनात वै. ह. भ. प. शांताराम बोवा गुरुजी ज्या ज्या वेळी मृत्यूला हसत हसत कवटाळावे व आपल्या जाण्याने हजारो लोकांना रडवावे हा विषय श्रोतृवृंदाला समजावून देत त्यावेळी ज्या तन्मयतेने तो विषय लोकांच्या गळी उतरविण्यासाठी आळवून बोलू लागले म्हणजे ते त्या विषयाशी इतके एकजीव होत असत की जणू त्यांच्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर त्या विषयाची पूर्णपणे छाप पडून श्रोतृवृंदाला त्यांच्या त्या वेळच्या वृत्तीशी समरस होत आणि हीच तर कीर्तनकाराची आणि प्रवचनकाराची खरी कसोटी.
This version of Abhang Nirupan Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of Abhang Nirupan Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.