गुप्त मारूती Gupt Maruti 14.0 Icon

गुप्त मारूती Gupt Maruti

Aparant Corporation Books & Reference
0
0 Ratings
9K+
Downloads
14.0
version
Jan 25, 2022
release date
4.2 MB
file size
Free
Download

About गुप्त मारूती Gupt Maruti Android App

वाचकांना खिळवून ठेवणारी, नाट्यपूर्ण आणि रहस्यमयी शोध मोहिमेवर घेऊन जाणारी गुप्त मारूतीची शोध कथा.

एकदा वाचून झाल्यावर App Uninstall करू नका, कारण या कथा पुन्हा पुन्हा वाचूनही कंटाळा येत नाही असे आमचे अनेक वाचक कळवतात

काय आहे गुप्त मारूतीचे रहस्य? कोयना धरणाच्या पाण्यात काय दडले आहे? सात आठशे वर्षा पूर्वी नाहीसा झालेला खजिना आणि मारूतीची सोन्याची मूर्ती पुन्हा मिळेल??

पडका वाडा, पुरातन सांकेतिक कागदपत्रे, उपग्रह, GPS यांचा काय संबंध असेल?

एक फ्रेंच इंजिनिअर, भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि उच्च पदस्थ सरकारी अधिकारी कोयनेच्या घाटात काय शोधत असतील??

कोकणातली भूतेखेते, दाट जंगल, पाउस आणखी खूप काही....

छत्री निजामपूरच्या प्रसंगा आधी देखील छत्रीची उड्डाणे झाली असतील का?

चित्तथरारक, उत्कंठावर्धक आणि वैशिष्ठपूर्ण अशा प्रवाही लेखनशैली मधील कथा एक वेगळाच वाचनानंद मिळवून देतात.

सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक


What is the secret of Gupt (Hidden) Maruti?

Can the treasure and Solid Gold Maruti idol, lost seven to eight hundred years ago be found?

How an ancient house, encrypted message, Satellites, GPS are related?

What a French engineer, Indian software professional and highly placed government officer are searching in Koyana area??

What lies hidden in the deep waters of Koyana dam? Can the treasure be found? A mesmerizing experience to the readers by Marathi Story Gupt Maruti.

The ghosts/spirits of the Konkan Culture and much more

या आधुनिक वाचन प्रकाराच्या माध्यमातून माय मराठीची सेवा करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. आपल्याला हा प्रयत्न आणि ही कथा जरुर भावेल अशी आशा आहे. अजूनही खूप काही मराठी साहित्य आपल्या भेटीला येणार आहे. कथा आवडल्यास चांगला अभिप्राय व रेटींग द्या आणि आपल्या मित्रमंडळी, परीवारा समवेत शेअर करा.

Other Information:

Requires Android:
Android 7.0+ (N, API 24)
Other Sources:

Download

This version of गुप्त मारूती Gupt Maruti Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.

Variant
14
(Jan 25, 2022)
Architecture
Unlimited
Minimum OS
Android 7.0+ (N, API 24)
Screen DPI
nodpi (all screens)
Loading..