अपरान्त कथा  Aparant Katha 7.0 Icon

अपरान्त कथा Aparant Katha

Aparant Corporation Books & Reference
0
0 Ratings
15K+
Downloads
7.0
version
Jul 10, 2021
release date
2.7 MB
file size
Free
Download

About अपरान्त कथा Aparant Katha Android App

पाच कथांचा हा संग्रह आपणास नक्की आवडेल. गूढ, विस्मयकारी आणि अनाकलनीय अशा जगात घेऊन जाणार्‍या या कथा जरूर वाचा. कथा पुर्ण वाचून झाल्यावर पण वाचकांना पुढील शक्यतांचा विचार करायला लावण्यात या कथा यशस्वी ठरतात.

एकदा वाचून झाल्यावर App Uninstall करू नका, कारण या कथा पुन्हा पुन्हा वाचूनही कंटाळा येत नाही असे आमचे अनेक वाचक कळवतात

कावळ्याचे घर - कोकण रेल्वेच्या पार्श्वभूमीवरील मति गुंग करून टाकणारी कथा.

दशक्रिया BPO - दशक्रियेचे पण BPO आणि खूनाचे सत्र?

सापळा - कोकणातील शाळेत प्रयोगशाळेमध्ये नवीन आलेला अभ्यासासाठीचा सापळा काय प्रताप घडवून आणतो?

पुंजानू बावडी - सातशे वर्षापुर्वी काही गुजराती लोक कोकणात स्थायिक झाले, त्यांनी तेंव्हापासून कोणते गुपित राखून ठेवले आहे?

बबूताईचे भूत - १९४६ मध्ये रत्नागिरी मध्ये काय झाले?

चित्तथरारक, उत्कंठावर्धक आणि वैशिष्ठपूर्ण अशा प्रवाही लेखनशैली मधील कथा एक वेगळाच वाचनानंद मिळवून देतात.

सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक

या आधुनिक वाचन प्रकाराच्या माध्यमातून माय मराठीची सेवा करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. आपल्याला हा प्रयत्न आणि ही कथा जरुर भावेल अशी आशा आहे. अजूनही खूप काही मराठी साहित्य आपल्या भेटीला येणार आहे. कथा आवडल्यास चांगला अभिप्राय व रेटींग द्या आणि आपल्या मित्रमंडळी, परीवारा समवेत शेअर करा.

Other Information:

Requires Android:
Android 5.0+
Other Sources:

Download

This version of अपरान्त कथा Aparant Katha Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.

Variant
7
(Jul 10, 2021)
Architecture
universal
Minimum OS
Android 5.0+
Screen DPI
nodpi (all screens)
Loading..