तरुण आणि नेहा.. दोघंही वेगळ्या जातीतले.. दोघांच्याही घरुन आंतरजातीय लग्नाला विरोध असल्याने दोघांनाही पुर्ण कल्पना आहे की आपलं एकमेकांशी लग्न होनार नाही. पण दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण आहे. मग जोपर्यंत लग्न ठरत नाही आणि आपण आपापल्या मार्गाने जात नाही तोपर्य्म्त एकत्र रहायला काय हरकत आहे ह्या विचारांनी दोघंही कमीटेड आहेत. लवकरच नेहाचं लग्न ठरत आणि त्याचवेळेस नेहाची मैत्रीण प्रितीशी तरुणची ओळख होते. प्रितीपण पंजाबी घरातली आहे. पण ह्यावेळेस तरुण आकंठ प्रेमात आहे प्रितीच्या.. आपल्यासाठी असलेल्ही हीच ती ह्याची त्याला जाणीव होते आणि तो पेटुन उठतो. दोघांचेही प्रेम जुळते.. पुढे काय होते? दोघं एकत्र होतात का? तरुण त्याच्या घरच्यांना समजावतो का? कसं? नेहाचं काय होतं. जबरदस्त रोमॅटींक कथा आहे ही.. अनेक वाचकांच्या पसंतीस उतरलेली.
This version of प्यार मे.. कधी कधी Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of प्यार मे.. कधी कधी Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.