वसंत भाऊ यांनी केलेले कार्य मतदारांपुढे नेण्याचा " आपल माणुस" हा आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा प्रामाणिक प्रयत्न.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे खरंच एक भाग्य आहे. त्या मतदार संघात वसंत गीते यांच्या सारखा एक समंजस, सुसंस्कृत उमेदवार आहे.
सामान्य माणसाच्या उद्धारासाठी गेल्या २० वर्षांपासून अविरतपणे कार्य करणारे सगळ्यांचे आवडते वसंतभाऊ गीते. राजकारणात सक्रीय असूनही समाजकारणाकडे अधिक कल असलेले वसंतभाऊ अखंडपणे कार्यरत असलेले दिसून येतात. काम मग ते कोणत्याही प्रकारचे असो भाऊ नेहेमी मदतीसाठी तयार असतात. मदतीच्या अपेक्षेने आलेली व्यक्ती निराश होऊन परत गेली असे आजपर्यंत झाले नाही. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये राहून तन मन धनाने समाजाची सेवा करणारे हे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्याचीच पावती म्हणून गेली २० वर्षे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय नाशिक शहराचे महापौर तसेच नामको बँकेचे दोनदा चेअरमन पद भूषवले आहे. तसेच नामको बँकेचे संचालक, महाराष्ट्र हाउसिंग फायनान्सचे संचालक अशा अनेक पदांवर कार्यरत आहेत. मित्रांबरोबर शत्रूलाही आपलेसे करणारे मा. वसंतभाऊ गीते.
मग पुन्हा एकदा नाशिककरांनी ठरवलेच आहे
"आब की बार वसंतभाऊ पुन्हा एकदा आमदार "
पद्धत सोपी आहे बुधवार १५ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ च्या दरम्यान मतदान केंद्रावर जायचे आणि आपल्या लाडक्या वसंत भाऊच्या रेल्वेइंजिन या निशानी वर बटन दाबुन आपल्या भाऊना विधानभवनात पुन्हा एकदा पाठवयाचे..
कामे करतात मग आपली वाटतात..
अँप ची वैशिष्ट्य
1. वसंत भाऊं बद्दल
2. महाराष्ट्र नवनिर्माण सेने बद्दल
3. भाऊं नी केलेली विकास कामे ( भाऊं नी केलेली कार्य बघण्यासाठी " भाऊंचे कार्य " या मध्ये जाऊन स्क्रीन स्लाइड करा )
4. भाऊच का ?
5. भाऊं बद्दल इंग्रजी मध्ये
6. महाराष्ट्राच्या विकास आराखड्या बद्दल ..
बुधवार १५ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ च्या दरम्यान मतदान केंद्रावर जायचे आणि आपल्या लाडक्या वसंत भाऊच्या रेल्वेइंजिन या निशानी वर बटन दाबुन आपल्या भाऊना विधानभवनात पुन्हा एकदा पाठवयाचे..
This version of आपल माणुस Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of आपल माणुस Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.