- देवी महात्म्य अँप मध्ये तुम्ही संपूर्ण नवरात्र सणाविषयी माहिती मिळवू शकता.
- नवरात्रीमध्ये ९ दिवस देवीचे व्रत कसे कराल ?, व्रताची पद्धत ह्या सर्वांबद्दल माहिती उपलब्ध आहे.
- देवीच्या पूजेबद्दलही माहिती उपलब्ध आहे. ह्यामध्ये तुम्ही देवीच्या पूजेसंबंधित कृती, पूजाविधी, ९ दिवस देवीच्या ९ अवतारांचे पूजन आणि प्रत्येक दिवशी कोणता पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवावा, राशीनुसार देवीचे पूजन कसे कराल, कुमारिकेचे पूजन कसे कराल.
- देवींच्या आरत्या आणि श्री सूक्तही उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला जर प्ले करायची असतील तर प्ले ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला देवीची गाणी बटनावर क्लिक करावे लागेल.
- देवीची १०८ नावे, देवीच्या अवतारांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
- महाराष्ट्रातील देवीची शक्तिपीठे याबद्दलही तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.
- भारतातील देवीची प्रसिद्ध मंदिरे, आणि पारंपरिक पद्धतीनुसार साजरी होणारी नवरात्र याची सर्व माहिती सविस्तर उपलब्ध आहे.
- नवरात्रीमध्ये उपवासासाठी कोणते पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्याची थोडक्यात यादी दिलेली आहे आणि सॊबत पदार्थांची कृतीही दिलेली आहे.
- ह्या अँपमध्ये फोटो गॅलरी दिलेली आहे. देवीचे छान छान फोटो तुम्ही तुमच्या मोबाईलला वॉलपेपर म्हणून सेट करू शकता.
This version of Devi Mahatmya | देवी महात्म्य Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of Devi Mahatmya | देवी महात्म्य Android App, We have 3 versions in our database. Please select one of them below to download.