Marathi Aarati Sangrah (मराठी आरती संग्रह) - आता पूर्णपणे ऑफलाईन मोड मध्ये, म्हणजे आता हे ऍप वापरण्यासाठी इंटरनेट ची गरज लागणार नाही. इंटरनेट शिवाय देखील हे ऍप आता वापरू शकता.
Marathi Aarati Sangrah (मराठी आरती संग्रह) - एक उपयुक्त असे मराठी अँप ज्यामध्ये ३१ मराठी आरत्यांचा संग्रह आहे . तसेच गणपती अथर्व शीर्ष, हनुमानचालिसा , मनाचे श्लोक ,ज्ञानेश्वर हरिपाठ असे अनेक मंत्र व श्लोक यांचा संग्रह या अँप मध्ये आहे . तसेच प्रत्येक वारी म्हणावयाच्या व्रत कथा, श्रावण महिन्यात म्हणायच्या व्रत कथा जसे कि महालक्ष्मी ची कहाणी , वैभवलक्ष्मी कहाणी , कहाणी सोळा सोमवारची, शिवामुठीची कहाणी (सोमवारची कहाणी), आदित्यराणूबाईची कहाणी (रविवारची) अशा अनेक कहाण्यांचा संग्रह या अँप मध्ये आहे .
अत्यंत उपयुक्त असे हे अँप ज्याच्या माध्यमातून हिंदू संस्कृती ची माहिती मिळते तसेच लहानांवर संस्कार घडविणारे हे अँप फ्री असून सर्वानी अवश्य डाउनलोड करावे .
This version of मराठी आरती संग्रह Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of मराठी आरती संग्रह Android App, We have 10 versions in our database. Please select one of them below to download.