Following audios are added:
वपुर्झा भाग १
वपुर्झा भाग २
जे.के.मालवणकर
अनामिका
हेअरस्टाईल
वन फॉर द रोड
बदली
भदे
पेन सलामत तो
पंतवैद्य
वंदना सामंत
दोंदेबाई
मराठी रसिकांसाठी fountain music company घेऊन अालीये, "व.पु.कथाकथन भाग १ व २". ऐका वपुंचे लेखन त्यांच्या अनोख्याा भाषाशैलीत. वपुंच्या बद्दल काही सांगायचे म्हणजे सुर्यासमोर मेणबत्ती धरण्यासारखे अाहे. वपुंनी माणसाचा, त्यांच्यातील अंतरंगाचा, जीवनातील चढउतारांचा, यशअपयशाचा, जो नकळत अभ्यास केला त्याला एक संवेदनाक्षम मनंच हवं, वपु हे नुसते साहित्यीक नाहीत तर माणसा माणसा मधले संबंध ओळखणाारे, जपणारे अाणि व्यक्त करण्याचे सामर्थ्य असणाारे एक मिश्कील व्यक्तिमत्व अाहे. त्यांची केवळ लेखणीच ओघवती नाही, तर वाणी सुध्दा तितकीच मधाळ अाणि मनालाा भुरळ पाडणारी अाहे.
व.पु.कथाकथन
१. माणसं
२.दुनिया तुला विसरेल
३.एक हात से ताली बजाओ
४.टेकाडे भाऊजी
५.पार्टनर
६.अाकाश
७.अमिताभ
८.हसरे दु:ख
९.इन्फेक्शन
१०.जेपी
११.मीच तुमची वहिदा
१२.पाचवारी, सहावारी
१३.पप्पा
१४.वपुर्झा भाग १
१५.वपुर्झा भाग २
१६.जे.के.मालवणकर
१७.अनामिका
१८.हेअरस्टाईल
१९.वन फॉर द रोड
२०.बदली
२१.भदे
२२.पेन सलामत तो
२३.पंतवैद्य
२४.वंदना सामंत
२५.दोंदेबाई
अापल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
This version of वपु कथाकथन Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of वपु कथाकथन Android App, We have 3 versions in our database. Please select one of them below to download.