Karveer nad ( करवीर नाद ) 1.KN 0.0.2 Icon

Karveer nad ( करवीर नाद )

Music & Audio
5
62 Ratings
100+
Downloads
1.KN 0.0.2
version
Jul 14, 2019
release date
2.2 MB
file size
Free
Download

What's New

Karveer nad ( करवीर नाद )

|| शिवकाळ अवतरेल करवीर नादाने ||

कोल्हापूरातील सर्वप्रथम ढोल-ताशा पथक

About Karveer nad ( करवीर नाद ) Android App

करवीर नाद

|| शिवकाळ अवतरेल करवीर नादाने ||

कोल्हापूरातील सर्वप्रथम ढोल-ताशा पथक

असे म्हणतात की, यश मिळवण्यापेक्षा यशाचा मार्ग दाखवणे, सांगणे कठीण आहे. आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक अशा मंचावर डोळ्याचे पारणे फिटतील अशा जोमाने बोटावर मोजण्याइतक्या तरुणांनी एकत्र येऊन शिक्षण, करिअर, नोकरी-उद्योग याबरोबरच प्रस्थापित विचारांशी सामना करत, २०१५ साली. “करवीर नाद ढोल ताशा पथकाची” स्थापना केली. आणि कोल्हापूरच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. दिनांक १० जानेवारी २०१६ रोजी विविध स्तरावरील मान्यवरांच्या आशीर्वादाने आम्ही यशाचा टिळा माथी लावला आणि एक नवीन वैचारिक, सामाजिक असे अधिष्ठान कोल्हापूरच्या तरुणाईला प्राप्त करून दिले.

परिचय जसजसे वाढत गेले, तसे परिचयाचे रूपांतर हे मैत्रीत होत गेले आणि या मैत्री हक्कातूनच आम्ही आमच्या क्रांतीअग्रणीत बहुउद्येशीय संस्थेद्वारे, विचारांच्या पक्क्या बैठकी करून कोल्हापुरात आणि कोल्हापूरच्या बाहेरसुद्धा “ढोल-ताशा वादन” करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवले आणि आणि संस्थेच्या व्यक्तिमत्वाला महाराष्ट्राव्याप्ती ओळख करून दिली. तीन वर्षापूर्वी यशाचा हा पासवर्ड शोधण्याची शोधयात्रा चालू झाली होती. आणि या यशाला नेणार्याी द्वारांना उघडणारे पासवर्ड आहेत “सर्व कोल्हापूरकर” ! या सळसळत्या रक्तातल्या, सामान्य गुणांना असामान्य बळ दिले ते याच “कोल्हापूर रसिकश्रोत्यांनी”. समजातल्या विविध घटकांना एकत्र करून ही चळवळ अविरत चालू आहे.

म्हणतात ना, “एखाद्याला जे टाकवू वाटते त्यावरच दूसरा टिकावू साम्राज्य उभा करतो.” तसंच काहीही “करवीर नाद” परिवारातील सर्व सभासद कलाकारांनी सिद्ध केलय. प्रचंड समृद्ध असा हा परिवार, प्रदूषण वाढवणार्या अविचारांची काजळी गिळून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी चांगल्या विचारांची निर्मळ रोपे लावत आहे, आणि ती जपतसुद्धा आहे. ही वैचारिक उंची जपताना, आपल्या कलेला अग्रणी स्थान देण्याचा मानस हा परिवार जपत आहे. निर्भयता, आत्मविश्वास आणि चिकाटी यांच्या बळावर संयम,कौशल्य आणि नाविन्यता यांच्यासंगे आम्ही आमच्या पूर्ण क्षमतांचा वापर करत प्रवास करत आहोत. क्षमतेचं पात्रतेत रूपांतर करण्याचा प्रयत्न करत आहोत.

Other Information:

Requires Android:
Android 4.1+ (Jelly Bean, API 16)
Other Sources:

Download

This version of Karveer nad ( करवीर नाद ) Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.

Variant
2
(Jul 14, 2019)
Architecture
Unlimited
Minimum OS
Android 4.1+ (Jelly Bean, API 16)
Screen DPI
nodpi (all screens)

All Versions

If you are looking to download other versions of Karveer nad ( करवीर नाद ) Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.

Loading..