- Android Pie Bug Fixes
- Performance improvements
मराठी चटणी रेसिपीज अँप्लिकेशन संपूर्ण जेवणाचा स्वाद वाढवते, जेवताना तोंडी लावला जाणारा चटणी हा प्रकार जितका स्वादिष्ट तितकाच पौष्टिकही आहे. भाज्या आणि अगदी काही भाज्यांच्या सालीपासूनही चटपटीत चटणी बनवता येते.
या अँप्लिकेशन मध्ये विविध प्रकारची चटणी रेसिपीज आहेत. तुमच्या आवडतीची चटणी रेसिपीज तुम्ही जतन करू शकता तसेच शेयर करू शकता.
- गवारीची चटणी
- कारल्याची चटणी
- दोडक्याची चटणी
- उडीद-हरभरा चटणी
- नारळाची चटणी
- टोमॅटो चटणी
- पुदिना चटणी
- शेंगदाणे चटणी
- खोबरे -मिरीची चटणी
- कांदा-टोमॅटो चटणी
- उपवास-शेंगदाणा चटणी
- कोथिंबीर-पुदिना चटणी
- गाजराची खमंग चटणी
- कांद्याची चटणी
- मुळा चटणी
- तिळाची चटणी
- तिरंगी चटणी
- शेंगदाणा सोलापूर चटणी
- जवस चटणी
- सुकट चटणी
- लाल मिरचीचा ठेचा
- कोल्हापुरी ठेचा
- कैरी-कांदा चटणी
- चिंचेची चटणी
- शेजवान चटणी
- वांग्याची चटणी
This is the best app for recipe lovers, this app provides simple and delicious chutany recipes. Here you will get huge collection of chutany recipes. Without chutany indian dishes are incomplete. This app provides you the best indian chutany collection. App Also have simplified user interface for the user. You can maintain your own favourite list in Marathi Chutany Recipe app. You can also share your favourite recipe with your loved once.
Download Chutany Recipes in Marathi | चटणी रेसिपीज
This version of Chutney Recipes in Marathi | चटणी रेसिपीज Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of Chutney Recipes in Marathi | चटणी रेसिपीज Android App, We have 2 versions in our database. Please select one of them below to download.