खालील पीकांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.
1. फळभाज्या
-दोडका
-दुधी
-काकडी
-कारली
-पडवळ
-कोहळा
-लाल भोपळा
2. फळपीके
-कलिंगड
3. तृणधान्ये
-नाचणी
4. कडधान्ये
-मसूर
-उडीद
-वाटाणा
-हुलगा
-मटकी
-मूग
-तूर
-हरभरा
-घेवडा
-चवळी
5. नगदी पीके
6. तेलबीया
7. फुलशेती
-स्टॅटिस
-ग्लॅडीओला
-ऍस्टर
-झिनिया
-झेंडू
-गुलाब
-गुलछडी
-शेवंती
अजुन काही पीकांची माहिती उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
--Fixed Registration issue
--Fixed spelling mistakes
व्यापृत.कॉम (vyaprut.com) मोबाईल अॅप्लिकेशनच्या अवकाशात उगवणारा तारा. “ व्यापृत ” म्ह्णजे “जगव्यापणारा”. सहाजिकच व्यापृतला कोणताच विषय वर्ज नाही.
“शेतकरी सखा”च्या झेंड्याखाली प्रथम शेतकर्याला उपयुक्त अशी अॅप्लिकेशन तयार केली आहेत. शेतकरी सखाचे ब्रीदवाक्य आहे “शेती विज्ञान तुमच्या खिशात.”
ही अॅप्लिकेशन शहरी समुदायालाही उपयोगी आहेत. अनेक शहरी नागरिक बागकाम करतात. त्यांना ही अॅप्लिकेशन उपयोगी आहेत.
‘ कलिंगडाची लगवड‘, ‘नाचणीची लागवड’ ‘फुलदाणीतील फुले खूप दिवस टवटवीत ठेवण्याचे शास्त्र’ ही अॅप्लिकेशन तयर आहेत. ‘चौकोनी कलिंगड तयर करण्याची पद्धती’ पिकांचे नुकसान करणार्या कीटकांची ओळख व त्यांचा बंदोबस्त करण्याचे उपाय’ अशी अनेक अॅप्लिकेशन तयार होत आहेत.
तुम्हाला ह्वे असलेले विषय कळवा.
--खालील पीकांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.
1. फळभाज्या
2. फळपीके
3. तृणधान्ये
4. कडधान्ये
5. नगदी पीके
6. तेलबीया
7. फुलशेती
अजुन काही पीकांची माहिती उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
This version of शेतकरी सखा Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of शेतकरी सखा Android App, We have 3 versions in our database. Please select one of them below to download.