बालोपासना 0.1 Icon

बालोपासना

Bharat's Apps & Design Personalization
4.7
129 Ratings
1K+
Downloads
0.1
version
Jul 08, 2017
release date
5.8 MB
file size
Free
Download

What's New

About बालोपासना Android App

एकदा आईंच्या दर्शनार्थ गांवची परगांवची पुष्कळशी मंडळी जमली असता त्यातील काही बंधु-भगिनींनी आईंना विचारले, माझा मुलगा अभ्यास करीत नाही, फार दांडगाई करतो, संध्या करीत नाही, देवाला नमस्कार करायला सांगितल की तेही ऐकत नाही. उलट उत्तर देतो. तेव्हा यावर उपाय काय? तेव्हा आईंनी खास बाळगोपाळांसाठी "बालोपासना" नांवाचे प्रार्थनेचे छोटेसे पुस्तक छापले व येणार्‍या प्रत्येक भगिनींना देऊन मुलांची अंघोळ झाल्यावर मुलांकडून म्हणून घेण्यास सांगितले. त्यामुळे दिवसेंदिवस मुलांच्या स्वभावात बदल होत असल्याचा सर्वांना अनुभव आला. लहान मुलांकडून नियमीत प्रार्थना घडावी व त्यांचे भावी जीवन सुखमय व्हावे या उद्देशाने माताजींनी हे पुस्तक लिहिलेले असून त्यामध्ये गणेशस्तुती, हरिस्तुती, नारायणाष्टक, चोवीस नामावळी, गुरुपादुकाष्टक, यदुवीराष्टक, मानसपूजा, कृष्णाची आरती व विज्ञापना हे भाग आहेत.

Other Information:

Package Name:
Requires Android:
Android 2.3.2+ Gingerbread (API 9)
Other Sources:

Download

This version of बालोपासना Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.

Variant
1492262745
(Jul 08, 2017)
Architecture
Minimum OS
Android 2.3.2+ Gingerbread (API 9)
Screen DPI
nodpi (all screens)

All Versions

If you are looking to download other versions of बालोपासना Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.

Loading..