1. Performance improved.
2. App validity increased.
मराठी भाषेतून कंप्यूटर आणि स्मार्टफोन परिणामकारकपणे कसे वापरायचे हे शिकुया!
४.५० कोटी पेक्षाही जास्त स्मार्ट फोन वापरणाऱ्या मराठी भाषिकांना आम्ही ‘आय.टी.त मराठी’ (IT Marathi) या अॅपच्या माध्यमातून MKCL कडून खूप महत्वाची भेट देत आहोत.
‘दैनंदिन जीवनातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी I.T. (माहिती तंत्रज्ञाना) चा रोचक पद्धतीने वापर कसा करता येईल?’ हे शिकविण्याचा हा प्रयत्न आहे. Google Tools, Productivity Apps, eLearning Apps द्वारे Smart Phone काय काय करू शकतो हे समजेल.
तंत्रज्ञान शिकण्यासाठी आपण आपल्या मराठी भाषेचा जाणीवपूर्वक वापर करायला हवा. बदलणाऱ्या जगासोबत आपली मायभाषा जपण्याचा आणि ही भाषा बोलणाऱ्या वर्गाला जपण्याचा आपण प्रयत्न करू.
आय.टी.त मराठी या अॅप मधील ठळक उपक्रम:
गुगलचा वापर करून माहिती शोधणे, मराठी टायपिंग करायला शिकणे
टंकलेखनापेक्षा मोबाईलवर मराठीत बोलून संदेश लिहिणे - Voice Typing
मराठीतून इतर कोणत्याही भाषेत व अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर करणे – Translate
मराठीतून ई-लर्निग साठी वेगवेगळ्या अॅप आणि वेबसाईटचा वापर.
मराठीतून दैनंदिन जीवन आणि व्यवस्थापन यासाठी वेगवेगळ्या अॅप आणि वेब साईटचा वापर.
मराठी वर्तमानपत्र ऑनलाईन वाचणे, सोशल मिडियावर मराठी वापरणे, मराठी भाषकांसाठी विविध उपयुक्त अॅप्स , मराठी ऑडीयो बुक्स, मराठी कवितासंग्रह, मराठी शब्दकोश, इ.
जास्तीत जास्त मराठी माणसांच्यापर्यंत हे ‘आयटीत मराठी’ (IT Marathi) अॅप पोहचवून आपण आपल्या मायभाषेच्या संवर्धनासाठी, वृद्धींगत करण्यासाठी साथ द्यावी हि नम्र विनंती!
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या नव्या मोहिमेला सुरवात करूया: www.mkcl.org/marathi
मी मराठी, माझी मायभाषा मराठी; आता आय.टी.त मराठी!
#ITMARATHI #MARATHI #आयटीतमराठी #MKCL #MSCIT #Maharashtra #महाराष्ट्रदिन
This version of आय.टी.त मराठी (Marathi in IT) Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of आय.टी.त मराठी (Marathi in IT) Android App, We have 3 versions in our database. Please select one of them below to download.