चित्रावरून गोष्ट  - Picture St 7 Icon

चित्रावरून गोष्ट - Picture St

Bharati Computer World ( BCW ) Education
0
0 Ratings
36K+
Downloads
7
version
Nov 14, 2017
release date
10.2 MB
file size
Free
Download

What's New

मुलांच्या अभिव्यक्तीला वाव देण्यासाठी .....

आणखी खूप काही नवीन गोष्टी

About चित्रावरून गोष्ट - Picture St Android App

इयत्तानिहाय पाठ्यपुस्तकांचे अॅपच्या लोकप्रियतेनंतर मुलांच्या अभिव्यक्तीला वाव मिळावा यासाठी
चित्रावरून गोष्ट तयार करण्याचा सराव मुलांचा व्हावा यासाठी काही निवडक चित्रांवर आम्ही गोष्ट बनवून देत आहोत.
मराठीशाळा समूहातील काही उपक्रमशील शिक्षकांनी या गोष्टी शब्दांकित केल्या आहेत. ह्या गोष्टी एक उदाहरण म्हणून आहेत. मुलांचा कल्पनाविस्तार वाढवा हाच यामागील हेतू आहे.
सर्वच चित्रावरून आज तरी गोष्टी तयार नाहीत परंतु लवकरच आम्ही सर्व चित्रांसाठी उदाहरण गोष्ट उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.
तोपर्यंत आपण चित्र दाखवून मुलांचा लेखन सराव घेऊ शकतो.

Other Information:

Requires Android:
Android 4.0+
Other Sources:

Download

This version of चित्रावरून गोष्ट Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.

Variant
7
(Nov 14, 2017)
Architecture
universal
Minimum OS
Android 4.0+
Screen DPI
nodpi (all screens)
Loading..