मराठी अंगाईगीते या अँप्लिकेशन मध्ये आठवणीतली मराठी अंगाईगीतांचा संग्रह आहे. हे अँप्लिकेशन वापरण्याकरता इंटरनेटची आवश्यकता नाही .मराठी अंगाईगीतेअँप्लिकेशन मध्ये
10 अंगाईगीते आहेत. या अँप्लिकेशन मध्ये आली बघ गाई, गाई , जो जो गाई अंगाई गाते , नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे ,निम्बोणीच्या झाडामागे चन्द्र झोपला ग बाई , चांदोबा चांदोबा भागलास का, निज नीज माझ्या बाळा , ये गं तु गं गाई , ये गंS गाई गोठ्यातबाळा जो जो रे, बाळा जो जो रे,निज नीज माझ्या बाळा ,हलके हलके जोजवा ,बाळाचा पाळणा , अशाप्रकारचे अंगाईगीते आहे.
This version of Angai geet in Marathi Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of Angai geet in Marathi Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.