Notification-News Improved
माहिती व तंत्रज्ञान विभागांतर्गत ई-नित्यसेवा अॅप्स.
नित्यसेवेतील विशेष सेवा, मंत्र , ध्यान, सुस्पष्ट उच्चारासाठी उपयुक्त
सेवा मार्गाच्या विविध विभागातून होणाऱ्या उपक्रमांच्या माहितीची देवाण-घेवाण, मानवी जीवन समस्यामुक्त, सुखी-समाधानी होण्यासाठी केल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाची माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमीत-कमी वेळेत सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी SMS, Voice Call, Email, वेबसाईट, सॉफ्टवेअर, यु-टूब, व्हॉटसअप, फेसबुक, PPT, Animation, इत्यादींद्वारे आध्यात्मिक आवश्यक ज्ञानाची देवाण-घेवाण, घरपोच पोहचविण्याचे कार्य माहिती व तंत्रज्ञान विभाग करीत आहे. गुरुमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सेवेकरी भाविकांसाठी नित्यसेवेतील विशेष स्तोत्र, मंत्र, ध्यान, सुस्पष्ट उचारासाठी उपयुक्त असलेले हे अॅप्स.
वैशिष्ट्ये:
नित्यध्यान, श्री स्वामी समर्थ, श्री गायत्री, श्री महामृत्युंजय, श्री नवार्णव व नवनाथांचा मंत्र.
श्री गणपती अथर्वशीर्ष, श्रीसुक्त(संस्कृत), पुरुषसूक्त(संस्कृत), नवग्रह स्तोत्र.
प्रवाससुक्त, वाणिज्य सुक्त, तसेच लांगुलास्त्र यांचा समावेश आहे.
फलश्रुती, विशेष सेवा व माहितीसह.
Push Notifiction द्वारे सेवामार्गातील विशेष माहिती, संदेश, सूचना इत्यादी..
अधिक माहितीसाठी: ०२५५७-२२१७१०, ९९२२४२०००९, ८००७११५७२४.
आपला अभिप्राय नोंदवा: [email protected]
This version of ENityaseva Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of ENityaseva Android App, We have 2 versions in our database. Please select one of them below to download.