All teaching videos display problem solved.Now you can see all teaching videos.
Apps Inapp purchase price reduced to 150 INR
Fastrack Maths या app चा वापर करून गणिताच्या आजारातून मुक्त व्हा. Fastrack Maths App सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर
आहेच,परंतु जे पालक स्वतःच्या पाल्यांना गणित शिकवू इच्छितात त्यांनाही ह्या App चा अतिशय उपयोग होईल.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे बरेच विद्यार्थी वेळे अभावी,शहरात क्लासला जाऊ शकत नाहीत अशावेळी विद्यार्थी हे App डाउनलोड करून गणित विषय पूर्णपणे अभ्यासू शकतात .
संपूर्ण अंकगणिताचे Teaching Videos + Practice Test व स्पष्टीकरण ह्या App मध्ये दिलेले आहेत .
This version of FastrackMaths Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of FastrackMaths Android App, We have 5 versions in our database. Please select one of them below to download.