General Knowledge in Marathi 1.2 Icon

General Knowledge in Marathi

App Store Factory Books & Reference
4.4
50 Ratings
10K+
Downloads
1.2
version
Aug 18, 2018
release date
2.2 MB
file size
Free
Download

What's New

- Fixed Bug

About General Knowledge in Marathi Android App

सामान्य ज्ञान मराठीमध्ये 2018-19
हे अँप अश्या विद्यार्थ्यां साठी बनवलेलं आहे जे मराठी माध्यमात शिकत आहेत आणि सरकारी नोकरीची तयारी करत आहेत ह्या अँप मध्ये ९०० हुन अधिक प्रश्न आहेत जे की विविध प्रकारच्या सरकारी परीक्षेस आलेले आहेत.
जी के (सामान्य ज्ञान ) आजच्या काळातील मराठीतील सगळ्यात चांगले आणि अतिशय प्रचलित असे ऑफलाईन टेस्ट अँप्लिकेशन आहे. हे अँप्लिकेशन एसएससी, आईएएस, पीसीएस, एसएससी सीएचएसएल, आरआरबी, अन्य प्रतियोगी परीक्षा आणि सरकारी नौकरी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यां साठी उपयुक्त आहे.
ह्या अँप मध्ये वेगवेगळे विभाग आहेत त्यानुसार तुम्ही हवा असलेले ऑपशन निवडून आणि इच्छित वेळ सेट करून त्या विषयांची परीक्षा देऊ शकता आणि आपला निकाल पण लगेच जाणून घेऊ शकता

ह्या अँप मध्ये आपण खालील विषयांवर टेस्ट देऊ शकता
1. पुरस्कार
2. भारत
3. प्रशासन
4. सर्वप्रथम
5. भूगोल
6. इतिहास
7. साहित्य
8. इतर
9. विज्ञान
10. विशेष दिवस
11. चालू घडामोडी १
12. चालू घडामोडी २
13. चालू घडामोडी ३
14. चालू घडामोडी ४
15. चालू घडामोडी ५

आपल्या सूचना आम्हला या इमेलवर [email protected] मेल करा आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो हे अँप इतके शेयर करा कि नक्कीच कोणाचे तरी परिक्षेमध्ये मदत होईल.

Other Information:

Requires Android:
Android 4.0.3+
Other Sources:

Download

This version of General Knowledge in Marathi Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.

Variant
3
(Aug 18, 2018)
Architecture
universal
Minimum OS
Android 4.0.3+
Screen DPI
nodpi (all screens)

All Versions

If you are looking to download other versions of General Knowledge in Marathi Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.

Loading..