Data Mala Strotras arranged with well design format.
गिरनार हे गुरु दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान. जुनागढ, गुजराथस्तीत गिरनार डोंगर हा रेवतक पर्वत म्हणून देखील ओळखला जातो, गिरनार पर्वत शृंखला ही हिमालया पेक्षा देखील जुनी आहे. गिरनार हे अतिशय पवित्र स्थान हिंदू आणि जैन धर्मीय लोकांसाठी एक अतिशय महत्वाची धार्मिक यात्रा मानली जाते. गिरनार हे देवाधिदेव महादेव ह्यांच्या भक्तांसाठी देखील अतिशय महत्वाचे स्थान होय. गिरनार नवनाथ किंवा नाथ संप्रदाया साठी एक फार महत्वाचे स्थान आहे, इथेच गुरु गोरक्षनाथांची धुनी आहे आणि बर्याच नाथांना इथे स्वत दत्तगुरूंनी दीक्षा दिली आहे.
गिरनार बद्दल बर्च्याचश्या गूढ आणि रम्य गोष्टी आहेत, हिंदुन्करिता ही जागा अतिशय महत्वाची आणि पूज्य मानली जाते कारण ह्याच ठिकाणी श्री गुरु दत्तात्रेयांनी १२,००० वर्ष तपस्या केली. गुरु दत्तात्रेयांच्या चरण पादुका ह्याच ठिकाणी श्री गुरु शिखरावर आहेत. असे म्हणले जाते कि गुरु दत्त महाराजांचा सतत निरंतर वास आहे आणि त्यांनी ह्याचं ठिकाणी बर्याच भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देखील दिले आहे.Girnar is Guru Dattatreya renewable residence. Junagadha, gujarathastita Girnar hill This is also known as revataka mountain, Girnar mountain chain is also an older than the Himalayas. Girnar is a very sacred place is considered a very important pilgrimage for the Hindus and the Hindu Jain. Girnar is devadhideva Shiva devotees who are also the most important is the location. Girnar is a very important place for Navnath or Nath Sampradaya, where Guru goraksanathanci is ambitious and here is his initiation dattagurunni many nathanna.
Mystery and fantasy are things about the Girnar barcyacasya, hindunkarita this place is considered to be very important and holy Sri Guru Dattatreya and penance because there 12,000 years. Guru Sri Guru Dattatreya on the top of the steps are the same shoe in place. It is believed that Guru Dutt Maharaj is constant and continuous, and the smell is also very appearance gave many devotees complain place.
This version of Girnar Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of Girnar Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.