- Fix bug
- Added new features for users
- Updates as per Latest Data 2017
- More user friendly
- Update new information as per user review
१) ग्रामपंचायत कारभार अँपमधून तुम्ही संपूर्ण ग्रामपंचायतीबद्दल माहिती मिळवू शकता. ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल, त्यांच्या योजना, गावातील करावयाची कामे ह्या सर्व गोष्टीमध्ये ग्रामसेवकाची कसे महत्व आहे हे अँप मधून तुम्हाला माहिती मिळेल.
२) ग्रामपंचायत गावकऱ्यांच्या सर्व काही नोंदी ठेवते, ग्रामपंचायतचे गावातील बांधकाम,अतिक्रमण, थकीत रकमा व वसुली या सर्व गोष्टीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करत असते.
३) ग्रामपंचायत मालमत्तेच्या नोंदी, जन्मं - मृत्यूच्या नोंदी, करवसुलीची इत्यादींची नोंदी ठेवत असते. याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल.
४) ग्रामपंचायत मागासवर्गीयांच्या उन्नत्तीसाठी ग्रामपंचायत किती जागरूक आहे व ती मागासवर्गीय लोकांसाठी कोणते कोणते कार्य करते याचीही माहिती दिली आहे.
५) ग्रामपंचायत पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी कोणते नियोजन, व्यवस्थापन करत असते. याचीही सविस्तर माहिती ह्या अँप मधून जाणून घ्या
६) गावातील, खेडयातील लोकांना जर आपल्या ग्रामपंचायतीची कामे जर जाणून घ्यायची असतील तर हे खूप उपयुक्त असे अँप आहे.
हे अँप तुम्ही ऑफलाईनही वापरू शकता.
* ग्रामपंचायत माहिती
* ग्रामपंचायतीचा कारभार
* रजिस्टर व नोंदवह्या
* ग्रामपंचायत योजना
* ग्रामपंचायत व बांधकाम
* ग्रामपंचायत व अतिक्रमण
* ग्रामपंचायत निवडणूक
* थकीत येणे रकमा व त्यांची वसुली
* मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी ग्रा. पं जबाबदारी
* ग्रामपंचायत आणि पर्यावरण
This version of Gram Panchayat App in Marathi Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of Gram Panchayat App in Marathi Android App, We have 8 versions in our database. Please select one of them below to download.