This Android Application of Kriyasharir: questionnaire is prepared on 2012 Kriyasharir Syllabus of BAMS 1st Year.
क्रियाशरीर प्रश्नसंच हा (२०१२ अभ्यासक्रम) बी.ए.एम.एस.प्रथम वर्ष विद्यार्थ्याकरिता तयार केला आहे. हे बहुतांशप्रश्न विद्यापीठ परीक्षेत विचारलेले असून त्या व्यतिरिक्त काही महत्वाचेप्रश्न दिले आहेत. हा प्रश्न संच माझ्या अनुभवाच्या आधारे तयार केला आहे. यात दिलेली नमुना उत्तरे माझ्या अनुभवाच्या आधारे मांडली आहेत, हे माझे वैयक्तिक मत असून केवळ विद्यार्थ्याना सोयीचे व्हावे हा उद्देश आहे. प्रथम वर्ष विद्यार्थीहा अभ्यासक्रम संस्कृत,मराठी, इंग्रजीतून असल्याकारणाने गोंधळून जातो,लिखाण भरपूर असल्याने वेळ कमी पडतो म्हणून LAQ मध्ये उत्तर कसे असावे याचा साधारण आराखडा दिला आहे. काही प्रतिनिधिक प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत हे मांडले आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या आधारे सर्वे मुद्द्याचा अभ्यास करावा, परीक्षेत कोणत्याही मुद्द्यावर प्रश्न विचारले जावू शकतात. SAQ 3 मार्काचे ५ मार्कांना व ५ मार्काचे ३ मार्कांना देखील विचारू शकतात याची नोंद घ्यावी. प्रश्नाच्या स्वरूपानुसार उत्तरे लिहावीत.
This version of Kriyasharir Prashnavali Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of Kriyasharir Prashnavali Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.