Mali Vivah Manch 3.0 Icon

Mali Vivah Manch

YASHTANTRA Social
4.2
200 Ratings
5K+
Downloads
3.0
version
Feb 05, 2016
release date
2.6 MB
file size
Free
Download

What's New

About Mali Vivah Manch Android App

Mali Vivah Manch - Single place where you have opportunity to find perfect match.

॥ जय सावता ॥
॥ जय ज्योती जय क्रांती ॥
माळी विवाह मंच या आपल्या हक्काच्या ठिकाणी आपले सहर्ष स्वागत आहे.

आपला समाज हा महाराष्ट्राताच नवे तर पूर्ण देशात विदेशात कानाकोपर्यापर्यंत पोहोचला आहे हे आपल्याला माहिती असेलच, जवळजवळ प्रत्येक जिल्हात माळी समाज्याचे अस्तित्व आपल्याला पाहायला मिळेल पण प्रत्येक ठिकाणी एका विशिष्ट परीघामध्ये आपण अडकल्याचे किव्वा आपण स्वतःला अडकवून घेतल्याचे आम्हाला जाणवले, आपण आपल्या परीजनांचे, नातेवाईकांचे आणि आप्तेष्ट मंडळीचे विवाह हे आपल्या किव्वा जवळच्या शहरात करतो, त्यापलीकडे जाऊन योग्य त्या पर्यायाचा शोध घेण्याचा आपण कधी प्रयत्नच करत नाही त्यामुळे आपल्याकडे फार कमी पर्याय उरतात आणि त्यातूनच आपल्याला निवड करणे भाग जाते.

माळी विवाह मंच च्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर आपल्या आसपासचे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून व जगभरातून विवाह साठी इच्छुक असणाऱ्या मुला मुलींची माहिती एकाच ठिकाणी घर बसल्या mobile application च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि मनासारखा जोडीदार शोधण्यास सोप्प जाईल.

माळी विवाह मंच च्या सोयींचा लाभ घेण्यासाठी सुरवातीला आपल्याला आपल्या जवळच्या माळी विवाह केंद्रांत नोंदणी करावी लागेन जे विवाह मंडळ आम्हाला जोडलेले आहेत जवळजवळ महाराष्ट्र तील तमाम विवाह मंडळ आम्हाला जोडले गेले आहेतच तरी अधिक माहिती साठी आपण आम्हाला संपर्क करू शकता आपला app व website वर नोंदणी करावी ... . तरी आपण लवकरात लवकर अत्यंत अल्प दरात याचे सभासत्वा घ्यावे हि विनंती....आणि हे कार्य समाजसेवेसाठी करत आहोत याची नोंद घ्यावी ....
जर काही अडचण आलीच तर आमची ग्राहक सेवा प्रतिनिधी आपल्यला मदत करायला सदैव तत्पर असतील.

आपलाच माळी विवाह मंच
9527004008
9146433033

Other Information:

Requires Android:
Android 4.0+ (Ice Cream Sandwich, API 14)
Other Sources:
Category:

Download

This version of Mali Vivah Manch Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.

Variant
6
(Feb 05, 2016)
Architecture
Unlimited
Minimum OS
Android 4.0+ (Ice Cream Sandwich, API 14)
Screen DPI
nodpi (all screens)

All Versions

If you are looking to download other versions of Mali Vivah Manch Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.

Loading..