Manashakti Online Courses 2.9.9 Icon

Manashakti Online Courses

Manashakti Research Centre Education
4.5
0 Ratings
10K+
Downloads
2.9.9
version
Jun 01, 2021
release date
47.3 MB
file size
Free
Download

What's New

Performance Improvements

UI & Bug Fixes.

About Manashakti Online Courses Android App

मनशक्ती ऑनलाईन कोर्सेस


मनशक्ती हि सामाजिक संस्था माणसाच्या सुख, समाधान, शांती आणि प्रगतीसाठी गेली सुमारे ५० वर्षे काम करते. स्वामी विज्ञानांनंद हे संशोधक आणि मनशक्ती प्रयोगकेंद्राचे संस्थापक. तसेच सुमारे ८००० निःस्वार्थ कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मनशक्तीचे काम चालते. त्यांनी माणसाच्या विविध टप्प्यावर आणि सुखाच्या विविध आवश्यकतांवर संशोधन केलं. स्वामी विज्ञानांनंद यांच्या मूळ संशोधनावर आधारीत मानशक्तीमध्ये विज्ञान, गणित, तर्क आणि व्यवहार ह्याची सांगड घालून विविध अभ्यासवर्ग घेतले जातात.


ज्ञानाने माणूस बदलतो, त्याचे मन बदलतं, जीवन बदलतं. आयुष्याच्या विविध टप्प्यावर मनशक्तीमध्ये संशोधन केलं जातं. मेंदूशास्त्राप्रमाणे दर ७ वर्षांनी मेंदूची स्थिती बदलते त्यामुळे अगदी गर्भसंस्कारापासून ते विविध वयोगटाप्रमाणे पुढली पिढी घडविण्यासाठी येथे मार्गदर्शन करणारे मुलापालकांचे विविध अभ्यासवर्ग आहेत. मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक, सामाजिक विकास कसा साधायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन पालकांना आणि मुलांच्या भाषेत मुलांना मिळतं. मेंदूशास्त्र, मानसशास्त्र, वर्तनशास्त्र ह्याआधारे पण सोप्याभाषेत वर्गांची मांडणी असते. दरवर्षी मनशक्तीकेंद्रात हजारो पालक आणि मुले येऊन जातात आणि ह्या ज्ञानाने संतुष्ट होऊन जातात.


प्रौढांसाठी देखील ताणमुक्ती साठी आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी विविध अभ्यासवर्गाची निर्मिती आहे. योगशक्ती ध्यान, मत्सरघातमुक्ती, रोगमुक्ती विज्ञान, जन्ममृत्युविज्ञान, मंत्रविज्ञान, जेष्ठनागरिक वर्ग, संसारमंगल, कुटुंबसुखवर्धन, शुभभविष्य ज्ञान, प्रकाशशक्ती असे ताणमुक्त यश मिळवून देणारे आणि जीवनाची दिशा देणारे वर्ग खूपच उपयुक्त ठरतात.


अनेक कारणांमुळे इच्छा असूनसुद्धा अनेकांना मनशक्ती केंद्रात येता येत नाही, म्हणून मनशक्ती केंद्रच तुमच्या भेटीला ह्या पोर्टलच्या माध्यमातून विविध अभ्यासवर्ग घेऊन येत आहे. ज्ञानाचा आनंद घेण्यासाठी शुभेच्छा. !



Manashakti is a social organization that has been working for the last 50 years for the happiness, contentment, peace and progress of human beings. Swami Vijnananand is a researcher and founder of Manashakti Research Center. Manashakti also works through about 8000 selfless workers. Swami Vijnananand researched at different stages of man and at different needs of happiness. Based on his research, various classes are conducted in Manashakti combining science, mathematics, logic and practicality.

There are also various study classes for adults for stress relief and family health. Yoga Shakti Dhyan (Meditation), Matsar-ghat-mukti, Rog-mukti Vijnan, Janma-mrityu-vijnan, Mantra Vijnan, Senasthagarik Varga, Sansarmangal, Kutumbasukhvardhana, Shubhabhavishya Jnana, Prakash Shakti


Many people cannot come to Manashakti Research Centre despite their desire due to many reasons, so Manashakti itself is bringing you various study classes through this portal. Good luck enjoying the knowledge. !

Other Information:

Package Name:
Requires Android:
Android 5.0+
Other Sources:

Download

This release of Manashakti Online Courses Android App available in 2 variants. Please select the variant to download. Please read our FAQ to find out which variant is suitable for your Android device based on Screen DPI and Processor Architecture.

Variant
319
(Jun 01, 2021)
Architecture
armeabi-v7a
Minimum OS
Android 5.0+
Screen DPI
nodpi (all screens)
Variant
319
(Jun 01, 2021)
Architecture
arm64-v8a
Minimum OS
Android 5.0+
Screen DPI
nodpi (all screens)

All Versions

If you are looking to download other versions of Manashakti Online Courses Android App, We have 2 versions in our database. Please select one of them below to download.

Loading..