स्वतःकडे पैसे किंवा आर्थिक स्रोत नसल्यामुळे दुसऱ्याकडून उधार घेतलेले पैसे किंवा आर्थिक साहाय्य याला कर्ज अथवा ऋण असे म्हणतात.कोणत्याही व्यवसायाची सुरूवात करायची असेल किंवा इतर कोणत्याही कारणास्तव आपल्याला कर्जाची आवश्यकता पड़ते . पण कधी कधी आपल्याला माहित नसते की आपल्यासाठी कोणते कर्ज चांगले आहे.आपणास कर्जा बद्दलची माहिती हवि असेल तर हे अॅप आपणास उपयोगी पडेल.
ह्या अॅप मध्ये कर्ज आणि कर्जा संबंधील सर्व माहिती मराठी मध्ये मिळेल. ह्या अॅप मध्ये कर्ज ,कर्जाचे प्रकार ,त्याचे फायदे आणि त्या संदर्भातील योजनांची माहिती मिळेल.ह्या सोबतच नाबार्ड अंतर्गत योजना आणि क्रेडिट कार्ड बद्दलची माहिती देखील आपणास मिळेल.ह्या अॅप मध्ये आपण माहिती वाचण्या सोबतच ती शेयर देखील करू शकता आणि आपली आवडीची माहिती जतन देखील करू शकता.
समाविष्ट केलेले मुद्दे:-
१) कर्ज-परिचय
२) व्याज-संपूर्ण माहिती
३) कर्जाचे प्रकार
४) कर्ज-फायदे व नुकसान
५) कर्ज योजना
६) नाबार्ड अंतर्गत कर्ज योजना
७) क्रेडिट कार्ड बद्दल माहिती
८) शून्य टक्के व्याजदर योजना
आपल्या सूचना आम्हाला या मेल वर पाठवा आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.
[email protected]
This version of Marathi Loan Mahiti Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of Marathi Loan Mahiti Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.