एखादी खळबळजनक बातमी वाचायची आहे. पण ती वाचण्यासाठी निवांत वेळ नाही. Online बातमी वाचावी तर पत्र्येक Newspaper साठी वेगवेगळे application. ते शोधा , download करा …. ! अहो कशाला हे सगळा करताय ? काळजी करू नका, वेळ वाचवा, Phone memory वाचवा आणि ताज्या बातम्यांचा मनसोक्त आनंद लुटा. कारण ,
आम्ही घेऊन आलोय एकाच application मध्ये ९-९ मराठी वृतपत्रे आणि तेही कमीतकमी memory मध्ये. हो … कोठेही, कधीही, जमेल तेव्हा एकाच Click वर हवा तो paper हवी ती बातमी.
मग वेळ कशाला दवडताय मग आताच download करा.
"मराठी Newspaper - राहा महाराष्ट्राशी Connected "
Newspaper ची List
✔ सकाळ (Marathi Newspaper)
✔ महाराष्ट्र टाइम्स
✔ लोकसत्ता
✔ एकमत
✔ सुमनसा
✔ सामना (Marathi Newspaper)
✔ पुढारी
✔ प्रहार
✔ लोकमत (Marathi Newspaper)
This version of Marathi Newspapers Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of Marathi Newspapers Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.