Changes in App
हे अँप बनवण्यामागचा प्रमुख उद्देश महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना व खासकरून ‘ग्रामीण भागातील’ विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धापरिक्षेचे शिक्षण मिळवून देणे हा आहे.
MPSC आणि UPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा,त्यांचे वेळापत्रक ,त्यांचा अभ्यासक्रम,महत्वाचे लेख आणि खासकरून प्रश्नपत्रिका , महत्वाचे प्रश्न संच, महत्वाची पुस्तके ह्या अँप तर्फे आपणास मोफत देण्यात येतील.
ह्या अँप मध्ये प्रश्नपत्रिकेवर विशेष भर देण्यात आलेला आहे .जर आपण विद्यापीठाच्या 5 प्रश्नपत्रिका सोडवल्या तर खरा पेपर सोप्पा जातो ,त्याचप्रमाणे संभाव्य प्रश्न सोडवले तर आपली प्रॅक्टिस होऊन महाराष्ट्र आयोगाचा पेपर अतिशय सोप्पा जातो.सर्वांनी ह्या अँप मधील सर्व संभाव्य प्रश्न सोडवावे .
खासकरून चालू घडामोडी ,इतिहास,महाराष्ट्राचा इतिहास,भूगोल,गणित ,बुद्धिमापन चाचणी,राज्यघटना ह्या किचकट विषयांचे प्रश्नाचा ह्या अँप मधेच सराव करून घ्यावा. आणि शेवटचं मित्रानो जेव्हा वाटेल की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोडून द्यावा,तेव्हा 1 वाक्य नेहमी लक्षात ठेवा.
स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्यांच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही ,आणि अशा सामर्थ्याला हरवायच धाडस कुणी सुद्धा करू शकत नाही.-
अर्धा रस्ता चालून आल्यावर ,परत मागे जायचं नसत, कारण परत मागे जाण्यासाठी तितकाच अर्धा रस्ता चालावा लागतो.
चला तर मग वेलकम टु ‘MPSC COLLECTORS’.
-प्रा .अक्षय प्रकाश हिरे
B.E(Mechanical) M.E(Design)
Mobile Number=8286538111 ,8329597711
Email [email protected]
Personal Assistant ,Prashant:8657328635,8605070714
This version of MPSC COLLECTORS Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of MPSC COLLECTORS Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.