MPSC HUB - Current Affairs 1.0.0 Icon

MPSC HUB - Current Affairs

AppVishwa News & Magazines
4.9
8 Ratings
10+
Downloads
1.0.0
version
Nov 19, 2017
release date
14.3 MB
file size
Free
Download

About MPSC HUB - Current Affairs Android App

MPSC HUB 2017 हे Android अॅप तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणार्या सर्व चालू घडामोडी पुरविते. त्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी खूप फायदा होईल. कारण आम्ही फक्त त्याच चालू घडामोडी पुरवितो ज्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. तसेच या अॅपमध्ये आम्ही दर वेळोवेळी चालू घडामोडींवर आधारीत (PDF) नोटस् मोफत प्रकाशित करत असतो. या अॅपमुळे तुम्हाला चालू घडामोडीच्या वाचनात नेमेकेपणा येण्यास मदत होईल .

MPSC HUB 2017 अॅपची वैशिष्ट्ये
या अॅपमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या चालू घडामोडी पुरविल्या जातात..
स्पर्धा परीक्षेचे चालू घडामोडी संभाव्य प्रश्नसंच उपलब्ध केले जातात.
एका वाक्यातील चालू घडामोडी.
चालू घडामोडींवर आधारित नोटस् PDF स्वरुपात उपलब्ध केल्या जातात.
सर्व स्पर्धा परीक्षांचे वेळोवेळी नोटीफिकेशनस् .
हे अॅप तुम्ही Offline सुद्धा वापरू शकता.
तुम्हाला आवडलेली माहिती तुम्ही मित्रांना Share करू शकता.

खालील स्पर्धा परीक्षेसाठी हे अॅप अत्यंत उपयुक्त आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा
विक्रीकर निरीक्षक , पोलीस उपनिरीक्षक , सहाय्यक परीक्षा, वन विभाग भरती, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा , महिला- बाल विकास भरती , तलाठी भरती ,पोलीस भरती , आणि इतर शासकीय आणि निमशासकीय परीक्षा साठी अत्यंत महत्वाचे हे "MPSCHUB 2017"Android App आहे

Other Information:

Package Name:
Requires Android:
Android 4.1+
Other Sources:

Download

This version of MPSC HUB Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.

Variant
1
(Nov 19, 2017)
Architecture
universal
Minimum OS
Android 4.1+
Screen DPI
nodpi (all screens)

All Versions

If you are looking to download other versions of MPSC HUB Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.

Loading..