User can add office address from report.
मुख्यमंत्री मित्र अॅप हे मुख्यमंत्री आणि समाजाला जोडणारा दुवा आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांशी जोडले जाणार आहात. हे अॅप म्हणजे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उभारण्यात आलेल्या मुख्यमंत्री मित्र अभियानाचा पाया असेल. मुख्यमंत्री मित्र अॅप वापरण्यासाठी अतिशय सोपे असून त्यातील प्रत्येक घटक हा अॅप वापरणाऱ्याच्या सोयीचा आहे. मुख्यमंत्री मित्र अॅप हे आमच्या टीममार्फत नेहमी अद्ययावत ठेवले जाईल, जेणेकरून या अॅपमधील नवनवीन घटकांचा वापरकर्त्याला फायदाच होईल. मुख्यमंत्री मित्र अॅप हे एक माध्यम आहे ज्यामुळे तळागाळातील समाजाची गाऱ्हाणी थेट सरकार दरबारी मांडली जातील. तर अश्या या मुख्यमंत्री मित्र अॅपबद्दल सर्वोत्तम गोष्ट ही आहे की हे अॅप वापरण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. तुम्ही हे अॅप अगदी निशुल्क डाउनलोड करून बिनदिक्कतपणे वापरू शकता.
This version of Mukhyamantri Mitra Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of Mukhyamantri Mitra Android App, We have 4 versions in our database. Please select one of them below to download.