Radio Patan 1.0.6 Icon
4.6
0 Ratings
1K+
Downloads
1.0.6
version
Jun 05, 2023
release date
~50M
file size
Free
Download

What's New

Fixed Google Crash error. Google had made changes across all the Play platforms due to which the app was crashing. We have ifex the crash.

Please update or install new Radio MPSC Guru app.

Caching added in the streaming.

Your radio will still play in case of Network Lost and the player will try to Reconnect and search for internet connection.

Enhanced Sound Quality.

About Radio Patan Android App

नमस्कार ! पाटण तालुक्यातील मुला मुलींना शिक्षण या मूलभूत गरजेची उपलब्धता व्हावी या उद्देशाने आठ डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ठ रोजी कोयना शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. उच्च शिक्षणाची सोय पाटण मध्येच व्हावी या हेतूने पंधरा जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी बाळासाहेब देसाई कॉलेजची स्थापना केली. 'ज्ञानदीपेन भास्वता' अर्थात ज्ञानरूपी दिव्याच्या सहाय्याने अज्ञानरूपी अंधकार दूर करणे हे ब्रीद घेऊन तालुक्यातील वाड्यावस्त्यापर्यंत उच्च शिक्षणाचा प्रकाश पोहोचविण्याचे कार्य कोयना शिक्षण संस्था करत आहे. सध्या कॉलेजमध्ये ज्युनियर व्होकेशनल विभाग आणि कला, वाणिज्य, बी.सी. ए. , विज्ञान या विद्याशाखांंचे अकरावीपासून पदवीपर्यंतचे , तसेच एम ए, एम कॉम, एम एस्सी हे अभ्यासक्रम शिकविले जातात. कॉलेजची प्रशस्त भव्य अशी इमारत, समृद्ध ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, भव्य वातानुकूलित ऑडेटोरियम, आधुनिक सोयींनी युक्त इन्डोर जिमखाना, तज्ज्ञ व्यासंगी प्राध्यापकवर्ग , तत्पर प्रशासकीय सेवकवर्ग, उत्कृष्ट निकालाची परंपरा, मुलामुलींच्या साठी स्वतंत्र वसतिगृह, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, निसर्गप्रेमी मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, पोलिस भरती प्रशिक्षण केंद्र, माजी विद्यार्थी संघ, ओपन जिम, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक विभाग, प्लेसमेंट सेल, एनसीसी युनिट, प्राध्यापकांची विद्यार्थी दत्तक पालक योजना तसेच जे ई ई व नीट या परीक्षांची तयारी करून घेणारा कोयना पॅटर्न ही कॉलेजची खास वैशिष्ट्ये आहेत .
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते माननीय श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद, संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सोपानराव चव्हाण, जनरल सेक्रेटरी माननीय श्रीमंत अमरसिंह पाटणकर, उपाध्यक्ष प्रकाशराव पाटील यांचे कुशल नेतृत्व आणि तरुण , उत्साही संचालक माननीय श्रीमंत याज्ञसेन पाटणकर आणि माननीय संजीव चव्हाण व सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्यांचे उत्स्फूर्त सहकार्य, प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांचे अथक प्रयत्न, पालक व माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद यामुळे कॉलेजची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे .



श्रोते हो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस इथून पुढील सर्व मजकूर आहे तसा घेणे

Other Information:

Package Name:
Requires Android:
Android 5.0
Other Sources:

Download

This version of Radio Patan Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.

Variant
Latest
(Jun 05, 2023)
Architecture
all
Minimum OS
Android 5.0
Screen DPI
nodpi (all screens)

All Versions

If you are looking to download other versions of Radio Patan Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.

Loading..