Shreepad Shree Vallabh Charitramrut in Marathi:
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा ।।
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्याय-पठणाचे फल
अध्याय पठण केल्याने फल
1 घरात शांती नांदते सुखाची प्राप्ति
2 मन:क्लेश निवारण
3 नागदोष निवारण, संतान-प्रतिबंधक-दोष निवारण
4 मुलीना योग्य वर प्राप्ति, गुरुनिन्दा-दोष-निवारण
5 विघ्न दूर होण्यास, देवता कोपापासून मुक्ती
6 पितृ शापापसून निवृत्ती
7 अज्ञान निवृत्ती, विवेक प्राप्ति
8 संतानप्राप्ती, लक्ष्मी-कृपा-कटाक्ष लाभ
9 प्रारब्ध-कर्म-नाश
10 दौर्भाग्य-नाश
11 दुर्गुणापासून मुक्ती
12 शरीरारोग्य प्राप्ति
13 यवसाय वृद्धी, पशु- वृद्धी
14 आपदा-निवारण, उत्साह- वृद्धी
15 अकारण कलह निवारण, पूर्व जन्म कृत दोष निवारण
16 धनाकर्षण- शक्ती - वृद्धी
17 सिध्द पुरुषांचे आशिर्वाद
18 पापकर्मांचा नाश, भाग्य वृद्धी
19 मानसिक क्लेश निवारण
20 कष्ट-नष्ट-निवारण
21 अध्यात्मिक लाभ, पुण्य वृद्धी
22 कर्मदोष निवारण
23 ऐश्वर्य-प्राप्ति
24 दांपत्य-सुख
25 आर्थिक समस्या दूरिकरण
26 दुर्दैव नाश, सत्संतान-प्राप्ति
27 ऐश्वर्य लक्ष्मी प्राप्ति
28 विवाह अनुकूल व शीघ्र होण्यास
29 पितृ देवतांचे आशिर्वाद
30 उज्वल भविष्य होण्यास
31 विद्या, ऐश्वर्य यांची प्राप्ती
32 सद्गुरु कृपाकटाक्ष प्राप्ति साठी
33 अनुकुल विवाह होण्यास
34 ऋण मोचानासाठी
35 वाक्सिध्दी साठी
36 अनुकूल दाम्पत्य जीवना साठी
37 जीवनात स्थैर्य
38 आत्मस्थैर्य
39 सर्प दोष-निवारण
40 असाध्य कार्यात यश मिळण्या साठी
41 लोकनिन्दा-परिहारार्थ
42 हरवलेले मूल सापडण्यास
43 अष्टैश्वर्य प्राप्ति साठी
44 उज्वल भविष्या साठी
45 सर्व क्षेत्रात वृद्धी
46 त्वरित विवाह साठी
47 सर्व शुभफल मिळण्यास
48 आर्त, अर्थार्थी, जिज्ञासु, मुमुक्षु यांना चारी पुरुषार्थ सिध्दी साठी
49 समस्त कर्म-दोषापासून निवृत्ती
50 गुरुनिन्दा केल्यामुळे आलेले दारिद्रय दूर होण्यास
51 जलगंडादिकापासून रक्षण
52 सर्व समस्या अप्रयत्नाने दूर होतील
53 महापाप-ध्वंस होण्यास
Shripad Shrivallabh is 1st avatar of Lord Dattatrey. Shripad Shrivalabh ( Shreepad Shreevallabh) was incarnated in 14th century and lived for 30 years before ending his avtar 1st Avtar. Shrivallabh was followed by two Dattatrey Avatar as Narsinh Saraswati and Swami Samarth of Akkalkot. Shripad Shrivallabh Charitra is honeyed biography of Sripad Shrivallabh written in 14th century,
श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्रीकृष्ण भगवान, सर्व चराचरवासी देवी-देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन, मी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभुंच्या, कलियुगातील, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे.
अनसूया-अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पीठिकापुरम् या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला. त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना, विद्वानांना सुध्दा जमले नाही. ते करण्याचे मी धाडस करीत आहे, ते केवळ आपणासारख्या थोर, विद्वान श्रोत्यांच्या आशिर्वादामुळेच.
This version of Shreepad Shree Vallabh Charitr Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of Shreepad Shree Vallabh Charitr Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.