Times Now मराठी 1.0.1 Icon

Times Now मराठी

Times Network News & Magazines
0
0 Ratings
1K+
Downloads
1.0.1
version
Apr 24, 2024
release date
~50M
file size
Free
Download

About Times Now मराठी Android App

"टाइम्स नाऊ- लाइव्ह न्यूज ॲप, लाइव्ह टीव्ही ॲप, ताज्या टीव्ही बातम्या, लाइव्ह अपडेट्स, व्हिडिओ न्यूज

भारतातील सर्वात मोठा मीडिया समूह टाइम्स समूहाचे अधिकृत मोबाइल ॲप्लिकेशन 'टाइम्स नाऊ ॲप' सादर करण्यात आले आहे. टाइम्स नाऊ, ईटी नाऊ, ईटी नाऊ स्वदेश, झूम, मिरर नाऊ, गॅजेट टाइम्स, टाइम्स ड्राइव्ह आणि टाइम्स फूडी अशा विविध प्रीमियम न्यूज ब्रँड्स या अत्याधुनिक ॲपअंतर्गत एकत्र आले आहेत.'टाइम्स नाऊ नवभारत' आणि 'टाइम्स नाऊ मराठी' या बहुचर्चित वाहिन्यांच्या बातम्यांच्या कव्हरेजचे शिखर अनुभवा, आपल्या आवडत्या भाषेत अद्ययावत रहा.

भारतासह जगभरातील लाइव्ह, लेटेस्ट आणि ब्रेकिंग न्यूजचं प्रवेशद्वार असलेल्या टाइम्स नाऊ अॅपसह 'नाऊ ऑर नथिंग'चे तत्त्वज्ञान आत्मसात करा. ॲप डाउनलोड करा आणि एक अद्वितीय बातम्यांचा अनुभव अनलॉक करा. ज्यामुळे आपल्याला माहितीपूर्ण लेख, लाइव्ह ब्लॉग, रंजक व्हिडिओ आणि रोमांचक लाइव्ह टीव्ही स्ट्रीम्सची विस्तृत श्रेणी अमर्यादित प्रवेश मिळेल. राजकारण, व्यवसाय, मनोरंजन, क्रीडा, व्हायरल सामग्री, तंत्रज्ञान, खाद्यपदार्थ, पाककृती आणि बरेच काही यासह विविध लोकप्रिय श्रेणींचा आनंद घ्या.

टाइम्स नाऊ ॲपमध्ये अंतर्भूत नाविन्यपूर्ण ""लाइव्ह टीव्ही"" वैशिष्ट्य शोधा. माहितीपूर्ण लेख आणि ताज्या घडामोडींसह ब्राउझ करताना अगदी अलीकडील बातम्यांचे अपडेट्स जाणून घ्या.

टाइम्स नाऊ अॅपची वैशिष्ट्ये :

• होम: लाइव्ह न्यूज अपडेट्ससह माहितीपूर्ण लेख, व्हिडिओ आणि लाइव्ह ब्लॉगसह विविध न्यूज लिस्टिंग फॉरमॅटमध्ये ताज्या आणि मनोरंजक माहिती अद्ययावत करा.

• लाइव्ह: लाइव्ह टीव्ही, लाइव्ह ब्लॉग्स आणि यूट्यूबवरील लाइव्ह स्ट्रीम्ससह ब्रेकिंग न्यूजवर फक्त 'लाइव्ह' टॅबवर टॅप करून अद्ययावत राहा.

• शॉर्ट्स: खालच्या मध्यभागी 'शॉर्ट्स' पर्याय निवडून लघु व्हिडिओंशी संलग्न व्हा. केवळ एका टॅपसह विविध शैलींमध्ये रंजक लघु व्हिडिओंचा आनंद घ्या.

• पाहा: न्यूज अॅप्समधील उत्कृष्ट व्हिडिओचा अनुभव घेता येतो. आपण बातम्यांचे व्हिडिओ पाहणे पसंत करत असाल तर आमच्याकडे एक नवीन सुधारित विभाग आहे. अखंडीत व्हिडिओ पाहाण्यासाठी 'अप नेक्स्ट' आणि 'ऑटोप्ले'सह आपला व्हिडिओ प्रवास सुरू ठेवा.

• व्हिज्युअल स्टोरीज: व्हिज्युअल स्टोरीजमध्ये सहभागी व्हा, जिथे आम्ही संक्षिप्त आणि सविस्तर बातम्या पॅकेज स्वरुपात अॅपमध्ये क्यूरेट केल्या आहेत.

• शोध: दुसरं काही तरी शोधत आहात? डिस्कव्हर, विभागात नवीनतम ट्रेंडिंग व्हिडिओ, न्यूज टॅग आणि इतर सर्व वृत्त श्रेणींचा तपशीलवार मेनू शोधा.

टाइम्स नाऊ ॲप वापरकर्त्यांना अनुकूल वैशिष्ट्ये प्रदान करते.

• बहुभाषिक मजकूर : इंग्रजी, हिंदी आणि मराठीसारख्या अनेक लोकप्रिय प्रादेशिक भाषांमधील बातम्या आत्मसात करा.खाली उजवीकडे डिस्कव्हर मेनूखाली सोयीस्कररित्या पर्यायासह भाषा बदला. इंग्रजी, हिंदी किंवा मराठी भाषेतील सुलभतेने स्विच करा.

• टाईम्स नाऊ न्यूज अॅपमधील टॅग्स आणि टॉपिक सहज शोधा.बातम्यांचे लेख, व्हिडिओ, प्रतिमा आणि लाइव्ह ब्लॉग मिळविण्यासाठी क्लिक करा.

• कार्ड लेआउटमध्ये सूची तयार करा: मुखपृष्ठ निहाळताना ताज्या बातम्या विनाअडथळा नेव्हिगेट करा.ट्रेंडिंग न्यूज लेख, लाइव्ह न्यूज अपडेट्स, शॉर्ट व्हिडिओ आणि वेब स्टोरीज तसेच लाइव्ह टीव्ही आणि व्हिडिओ शोधा.

• बातमी सामायिक करा:व्हॉट्सअॅप बटणासह मनोरंजक कथा विविध लोकप्रिय सोशल मीडिया नेटवर्क आणि प्लॅटफॉर्मवर मित्रांसह आकर्षक व्हिडिओ, फोटो आणि लाइव्ह टीव्ही शेअर करू शकतात.

• टाईम्स नाऊ अॅपच्या मदतीने बातम्यांचे जग तुमच्या मुठीत असेल. मात्र, भू-केंद्रित चॅनेल स्ट्रीमिंग मर्यादांमुळे काही देशांमध्ये थेट टीव्ही चॅनेल्स प्रतिबंधित केले जाऊ शकते, याची नोंद घ्या. आता अॅप डाऊनलोड करा. मराठी बातम्यांचा अद्वितीय अनुभव घ्या. ताज्या घडामोडी जाणून घ्या, सोबत राहा कारण 'नाऊ ऑर नथिंग', हे तत्त्वज्ञान आत्मसात करा!

• भू-केंद्रित चॅनेल स्ट्रीमिंग मर्यादांमुळे काही देशांमध्ये थेट टीव्ही चॅनेल्स प्रतिबंधित केले जाऊ शकते, कृपया याची नोंद घ्या. "

Other Information:

Requires Android:
Android 7.0
Other Sources:

Download

This version of Times Now मराठी Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.

Variant
Latest
(Apr 24, 2024)
Architecture
all
Minimum OS
Android 7.0
Screen DPI
nodpi (all screens)

All Versions

If you are looking to download other versions of Times Now मराठी Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.

Loading..