नवीन सुविधा : -
१) प.पू. काकांचे लेख आता mobile वर उपलब्ध (साहित्य ->लेख)
२) प्रवचन मागील वेळेला ज्या ठिकाणी ऐकायचे थांबले असेल तिथूनच पुन्हा सुरवात (तोच album निवडल्यास)
सुधारणा : -
१) प्रवचन ऐकतांना अचूक ठिकाणी पुढे-मागे करणे
२) प्रवचनकार व प्रवचनाचे वर्ष यावर आधारित प्रवचने शोधणे
३) Tags शोधण्याची सोय तसेच नवीन tags तयार करतांना आधी तयार केलेले tags सुचविणे
४) आधी ऐकलेल्या प्रवचनांची योग्य नोंद ठेवणे
'जो जनांमध्ये वागे । परी जनावेगळी गोष्टी सांगे । ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोची साधू ॥' (दास. ६-१-१८) या वचनाची सत्यता ज्यांच्या रूपाने येते ते डॉ. श्रीकृष्ण दत्तात्रेय देशमुख उपाख्य डॉक्टरकाका. त्यांच्या रूपाने विद्यमान काळातही एका अत्यंत श्रेष्ठ जीवनमुक्त संताचे आपल्याला दर्शन होते.
प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिणारे व म्हणूनच आचार्य पदाला प्राप्त झालेले, तसेच सद्गुरूपदी विराजमान असलेले प. पू. डॉ. काका २१ व्या शतकातले संत आहेत. त्यांच्या कार्याची, साहित्याची ओळख व्हावी, त्यांच्या रसाळ वाणीचा व ज्ञानगर्भ प्रवचनांचा लाभ घेता यावा व उपनिषद ( वेदांत ) अभ्यासास जिज्ञासूंना साहाय्य व्हावे ह्या निखळ हेतूने हे Mobile Application तयार केलेले आहे. प. पू. काकांच्या शिष्यवर्गाला व इतरही साधकांना ह्याचा निश्चित उपयोग होईल असा विश्वास वाटतो.
हे Mobile Application सद्गुरू चरणी समर्पित !
This version of Vedant Bhaskar Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of Vedant Bhaskar Android App, We have 5 versions in our database. Please select one of them below to download.