- New UI
जगाचा भूगोल मराठीमधे अॅप
जगाचा भूगोल मराठीमधे या अँप मध्ये जगाच्या भूगोलाविषयीची संपूर्ण माहिती मराठीत दिलेली आहे.
या अॅप मध्ये सूर्यमालेची माहिती, जगातील हवामान, जगातील सर्व देश (लोकसंखेनुसार) जगातील प्रमुख शहरे,नद्या,पर्वतरांगा, जगातील खंड अशा आणखी बऱ्याच माहितीचा समावेश अगदी व्यवस्थित रित्या केला गेला आहे या अॅप मधे जगाच्या भूगोलची माहिती चित्रांबरोबर दाखवली गेली आहे. विद्यार्थ्यांना आणि भूगोल प्रेमींना हे अँप अभ्यासासाठी अतिशय उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या आवडत्या विषयाची माहिती Favorite Option मध्ये सेव्ह करू शकता आणि नंतर त्या वरून सरळ त्या पेज वर जाऊ शकता तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या Friends बरोबर share हि करू शकता.
समाविष्ट असलेले मुद्दे:-
१) सामान्य परिचय
२) सूर्यमाला
३) ग्रहण आणि ग्रहणाचे प्रकार
४) भौगोलिक माहिती
५) खंड
६) जगातील देश (लोकसंख्येनुसार)
७) जगातील नद्या
८) जगातील पर्वतरांगा
९) जगातील प्रमुख शहरे
१०) हवामान
११) जागतिक वारसास्थाने
माझी सर्वांना विनंती आहे कि ये अँप इतके शेयर करा कि नक्कीच विद्याथी मित्रांना आणि भूगोल प्रेमींना त्याचा अभ्यास करण्यास मदत होईल. अँप अजून चांगले कारण्यासाठी. आपल्या सूचना आम्हाला [email protected] या मेल वर पाठवा आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.
This version of World Geography in Marathi Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of World Geography in Marathi Android App, We have 2 versions in our database. Please select one of them below to download.