Yogasana Marathi
Yoga is now accepted and being exercised allover World .So it's a proud moment for us that Indian culture is now becoming global. Using this app will help you to relieve stress, get flexible and calm your mind.
योगा हा शब्द 'युज' ह्या संस्कृत शब्दावरून घेतलेला आहे. आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे म्हणजेच योग. योगा किंवा योगाभ्यास ही ५,००० वर्ष जुनी ज्ञानशाखा आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे फक्त शारिरीक व्यायाम आहे, ज्यात एका विशिष्ट पध्द्तीने शरीर ताणले जाते आणि श्वासोश्वास घेतला जातो. खरे म्हणजे ही एका खूप मोठ्या मानवी मन व आत्म्याच्या अनंत विकासाविषयी असलेल्या शास्त्राची केवळ वरवरची ओळख झाली.
योगासने -
- सूर्यनमस्कार
- शीर्षासन
- भुजंगासन
- मकरासन
- हलासन
- पद्मासन
- पवन मुक्तासन
याहून तुम्हाला अधिक काय पाहिजे ! योगाचा फायदा इथे सुद्धा होतो.सूर्य नमस्कार,कपाल भाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते योगाच्या सहाय्याने वजन कमी करा. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याची सजगता आपल्याला येते.योग्य आहार घेतल्याने सुद्धा वजन नियंत्रणात रहायला मदत होते.
Download Yoga In Marathi and stay fit.
This version of Yogasane In Marathi Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of Yogasane In Marathi Android App, We have 1 version in our database. Please select one of them below to download.